सातबारा Watch

← कोळगांवथडी

Ferfar #4021 · कोळगांवथडी

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
228
Talathi
पवन विनायक भडांगे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : कोळगाव थडी वि.कार्य. सेवा सह. सो. लि. लिहून घेणार : शामराव पांडूरंग मेहेरखांब यांनी सर्व्हे क्रमांक : 228 तपशिल : कोळगांव थडी विकास सो इ प क घे - 2752 शामराव -2752 दिनांक 24/12/2019 रोजी कोळगावथडी विविध का.सेवा सो.लि चा शामराव पांडूरंग मेहेरखांब यांच्या नावे र.रु.3500000/- कर्ज.-3529 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सहकारी सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.