Ferfar #3340 · नाटेगांव
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 64/3
- Talathi
- अश्विनी शिवाजी निर्मळ
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026
लिहून देणार : गौतम सहकारी बँक लि गौतमनगर
लिहून घेणार : सुनिता शंकर गांगुर्डे
यांनी सर्व्हे क्रमांक : 64/3 तपशिल : दिनांक 17/08/2021 रोजी गौतम सहकारी बँक लि गौतमनगर चा शंकर अर्जुन गांगुर्डे यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 2773
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्र 6570/2026 दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सूची क्रमांक दोन वरून नोंद.