सातबारा Watch

← आंचलगांव

Ferfar #1864 · आंचलगांव

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
41/2
Talathi
अश्विनी शिवाजी निर्मळ
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : अंचलगाव वि का सह से संस्था मर्या, अंचलगाव लिहुन देणार : रावसाहेब गणपत बावके रा. आंचलगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 41/2 क्षेत्र 0.5000 हे.आर वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.