सातबारा Watch

← करंजी बुद्रुक

Ferfar #8175 · करंजी बुद्रुक

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
191/3
Talathi
अरुण बाळासाहेब माळवदे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा सहजानंदनगर लिहून घेणार : तेजस दत्तात्रय भिंगारे ,संपत चंद्रभान भिंगारे यांनी सर्व्हे क्रमांक : 191/3 तपशिल : दिनांक 05/07/2016 रोजी सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा सहजानंदनगर प्रपकदे चा संपत चंद्रभान भिंगरे यांच्या नावे र.रु.130000/- कर्ज. - 5902 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.