Ferfar #6648 · येसगांव
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026
लिहुन घेणार : श्री महेश्वर वि का से सह संस्था मर्या , येसगाव
लिहुन देणार : बापुसाहेब सुर्यभान सुराळकर रा. येसगांव यांनीश्री महेश्वर वि का से सह संस्था मर्या , येसगाव दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 75/1, 75/2 क्षेत्र 2.14 हे.आर वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.