सातबारा Watch

← टाकळी

Ferfar #4018 · टाकळी

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
11
Talathi
शिवानी गजानन इसळ
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31-10-2026 लिहुन घेणार : टाकळी(ब्रा) विविध कार्यकारी सेवा सहकारी सो. ली, टाकळी लिहुन देणार : मंगला दिलीपराव देवकर रा. टाकळी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 11 क्षेत्र 1.0100 वर रक्कम रुपये 750000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.