Ferfar #10083 · धारणगांव
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 184/14
- Talathi
- धनंजय रामेश्वर हुंबाड
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026लिहुन देणार:-
सुमनबाई माधव घोटेकर रा. धारणगांव(खाता क्रमांक1852) यांचे गट/सर्व्हे क्रमांक184/14, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अंजली धनंजय भडकवाडे , (खाता क्रमांक :-2150)गट/सर्व्हे क्रमांक 184/14 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी पश्चिम दक्षिण कोपऱ्यातील उत्तरबाजूचे , सदर क्षेत्र हे शेती विषयक कामासाठी खरेदी दिले असून सदर क्षेत्रात विहीर खोदून तिचे पाणी मौजे मुर्शतपूर येथील सर्वे नं/ गट नं ३०/१ मध्ये नेण्यासाठी सदर क्षेत्रात जाणे-येणे साठी रस्ता ठेवला आहे दुय्यम निंबधक कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7341/२०२६ दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 65000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सदर