सातबारा Watch

← धारणगांव

Ferfar #10084 · धारणगांव

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
184/14
Talathi
धनंजय रामेश्‍वर हुंबाड
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- सुमनबाई माधव घोटेकर रा. धारणगांव(खाता क्रमांक1852) यांचे गट/सर्व्हे क्रमांक184/14, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : केशव सतू आरोटे , (खाता क्रमांक :-2151)गट/सर्व्हे क्रमांक 184/14 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी पश्चिम दक्षिण कोपऱ्यातील उत्तरबाजूचे , सदर क्षेत्र हे शेती विषयक कामासाठी खरेदी दिले असून सदर क्षेत्रात विहीर खोदून तिचे पाणी मौजे मुर्शतपूर येथील सर्वे नं/ गट नं ३०/१ मध्ये नेण्यासाठी सदर क्षेत्रात जाणे-येणे साठी रस्ता ठेवला आहे यांना दुय्यम निंबधक कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7343 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 65000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.