Ferfar #8883 · जेऊर पाटोदा
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 72/1/22
- Talathi
- पवार वाल्मिक शिवाजी
- First seen
- 39h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : किसेत्सू सायसन फायनान्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड शाखा नाशिक
गहाणखत लिहुन देणार : परकं रवींद्र कांबळे रा. जेऊर पाटोदा यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6968-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 72/1/22 क्षेत्र 1.1719 वर बोजा दाखल करणेबाबत श्री परकं रवींद्र कांबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
रागिणी परक कांबळे (खाता क्रमांक :- 4283) ,