Ferfar #8892 · जेऊर पाटोदा
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41/4
- Talathi
- पवार वाल्मिक शिवाजी
- First seen
- 39h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : संजीवनी सहकारी पतसंस्था मर्यादीत,कोपरगांव तर्फे नाना रतन रोकडे
गहाणखत लिहुन देणार : रेणुका जनार्दन राऊत ,संतोष टलोबा सपकळ रा. जेऊर पाटोदा यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7271-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 41/4 क्षेत्र 0.6400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रेणुका जनार्दन राऊत ,संतोष टलोबा सपकळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.