Ferfar #8893 · जेऊर पाटोदा
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 71/4/5/भुखंड
- Talathi
- पवार वाल्मिक शिवाजी
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा कोपरगाव - ,बँक ऑफ बडोदा शाखा कोपरगाव -
गहाणखत लिहुन देणार : अंजली सचिन पहाडे ,सचिन सुभाष पहाडे रा. जेऊर पाटोदा यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7312-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71/4/5/भुखंड क्र.4, 71/4/7/ॲमिनिटी स्पेस क्षेत्र 4.2900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंजली सचिन पहाडे ,सचिन सुभाष पहाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
71/4/5/भुखंड क्र.4,71/4/7/ॲमिनिटी स्पेस