Ferfar #15394 · संवत्सर
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 339/2
- Talathi
- पदमा नारायण वाडेकर
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 16-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026लिहुन देणार:-राजू भिका वरगुडे ,शांताराम भिका वरगुडे ,अनुसया भिका वरगुडे (खाता क्रमांक :- 46) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 339/2, क्षेत्र 1.62 हे.आर या शेतजमीन मिळकतीचे लिहून देणार यांचा असलेला अविभक्त हिस्सा क्षेत्र त्या संपूर्ण हिस्सा क्षेत्राचे विनामोबदला हक्कसोडपत्र हे त्यांनी हक्का सह
हक्कसोड लिहुन घेणार:-बाळासाहेब भिका वरगुडे, संजय भिका वरगुडे
यांना दुय्यम निबंधक कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील दस्त क्रमांक 6914-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.