Ferfar #15423 · संवत्सर
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 157/4
- Talathi
- पदमा नारायण वाडेकर
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : संजीवनी सहकारी पतसंस्था मर्यादीत, कोपरगांव तर्फे नाना रतन रोकडे,रा.कोपरगांव
गहाणखत लिहुन देणार : रविंद्र संभाजी आगवण रा. संवत्सर यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7584-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 157/4 क्षेत्र 0.7200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र संभाजी आगवण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.