सातबारा Watch

← कोकमठाण

Ferfar #23293 · कोकमठाण

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
336/16
Talathi
मिनल दिलीपराव मेंढे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : संजीवनी नागरी सह पत मर्या कोपरगाव लिहून घेणार : अरुण दौलतराव आहेर, परसराम रामनाथ साबळे यांनी सर्व्हे क्रमांक : 336/16 तपशिल : संजीवनी नागरी सह पत मर्या कोपरगावं जप्त करणार - 15775 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.नं. 188/38/2026 दि. 05/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.