सातबारा Watch

← तिळवणी

Ferfar #3080 · तिळवणी

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
236/3
Talathi
थोरात शिवनाथ चंद्रभान
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, गौतमनगर गौतमनगर गहाणखत लिहुन देणार : सिंधुबाई नामदेव गायके रा. तिळवणी यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7309-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 170000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 236/3 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिंधुबाई नामदेव गायके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 170000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.