Ferfar #4786 · उक्कडगांव
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 289
- Talathi
- थोरात शिवनाथ चंद्रभान
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : एच.डी.एफ.सी.बँक लि.
लिहून घेणार : छायाबाई ज्ञानदेव चव्हाण
यांनी सर्व्हे क्रमांक : 289 तपशिल : प्रमाणे छायाबाई ज्ञानदेव चव्हाण यानी एच.डी.एफ.सी.बँक लि., शाखा कोपरगांव यांच्या कडुन रक्कम रुपये 755000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3985
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील रीकनव्हेन्स दस्त क्र6116/2026 यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद सूची क्र 2 वरून केली