सातबारा Watch

← आपेगाव

Ferfar #2246 · आपेगाव

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
190/2, 202/3
Talathi
संतोष अशोक लचोरे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : आपेगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी ली आपेगाव, मु.पो.आपेगाव लिहुन देणार : गोपीनाथ केशव गव्हाळे रा. आपेगाव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 190/2,202/3 क्षेत्र 0.6500 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.