Ferfar #2676 · शिरसगांव
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2025-10-14
- Objection until
- 2025-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 166/2
- Talathi
- अरुण बाळासाहेब माळवदे
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2025
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2025
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-अशोक पंढरीनाथ मैड रा. शिरसगांव(खाता क्रमांक18) गट/सर्व्हे क्रमांक166/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- सुलभा मच्छिंद्र मैड , (खाता क्रमांक :-1063)गट/सर्व्हे क्रमांक 166/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कोपरगाव जिल्हा अहमदनगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4701/२०२५ दिनांक 28/08/2025 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर दस्ताची नोंद फेरफार क्रमांक २६६५ ने घेण्यात आली होती परंतु 0 क्षेत्र आल्यामुळे ती रद्द करून नवीन नोंद घेण्यात आली.