Ferfar #2760 · शिरसगांव
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/1/2
- Talathi
- अरुण बाळासाहेब माळवदे
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महिंद्रा रूरल हौसिंग फायनान्स लि. शाखा लासलगांव
गहाणखत लिहुन देणार : गौरव प्रकाश साळवे रा. शिरसगांव यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7174-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7/1/2 क्षेत्र 0.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गौरव प्रकाश साळवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
ज्योती प्रकाश साळवे (खाता क्रमांक :- 891) ,