सातबारा Watch

← पढेगांव

Ferfar #4761 · पढेगांव

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
170/5, 307/1
Talathi
अरुण बाळासाहेब माळवदे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 खातेदार एकनाथ विश्वनाथ शिंदे व अरुणा सतिश शिंदे यांनी महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 149 अन्वये लेखी अर्ज दिला की एकनाथ विश्वनाथ शिंदे यांच्या नावावरील मौजे पढेगाव येथिल जमिन गट नंबर 170/5 क्षेत्र 1.16 पो.ख.0.00 आर.आकार 1.60 पै व अरुणा सतिश शिंदे यांच्या नावावरील मौजे पढेगाव येथिल जमिन गट नंबर 307/1 क्षेत्र 1.25 पो.ख.0.00 आर.आकार 3.35 पै क्षेत्राचे पुढीलप्रमाणे जंगल वहिवाटीप्रमाणे आपआपसात सोसायटी सभासद होणे कामी खालीलप्रमाणे वडील,मुले,आई,मुलगा,पती,पत्नी,आजोबा,सून,नातवंड,भावा-भावात सरस निरस मनाने जंगल वहिवाटीप्रमाणे वाटप केले असे. 1)स्वप्निल सतिश शिंदे यांना जमिन गट नंबर 170/5 क्षेत्र 1 हे 16 आर.पो.ख.0.00 आकार 1.55 रु.पै.दिशा संपूर्ण क्षेत्र. 2)साई बाळासाहेब शिंदे अपाक बाळासाहेब शिंदे यांना जमिन गट नंबर 307/1 क्षेत्र 00 हे 71 आर.पो.ख.0.00 आकार 1.90 रु.पै.दिशा पूर्व बाजु दक्षिण उत्तर. 3)अरुणा सतिश शिंदे यांना जमिन गट नंबर 307/1 क्षेत्र 00 हे 54 आर.पो.ख.0.00 आकार 1.45 रु.पै.दिशा पश्चिम बाजु दक्षिण उत्तर. सदर वाटप केलेला गट नंबर 170/5 मध्ये दोन विहीर असून त्या पैकी एक विहीर व पाईप लाईन बाळासाहेब एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र आहे व त्यांना त्या विहिरीवर मोटार चालू बंद करण्या करिता कायम स्वरूपी पाय वाट ठेवली असून व एक विहीर बाळासाहेब एकनाथ शिंदे व सतिश एकनाथ शिंदे यांची 1/2 हिस्सा सामाईक असून सतिश एकनाथ शिंदे यांना सामाईक विहिरीवरील पाईप लाईन स्वतंत्र आहे . यांचे मध्ये वाटणी झाली असुन सर्वांना गट नंबर 307/1, 307/2 या जमिनी मधून 9 फुट रुंद पूर्व पश्चिम मधला बांध असा रस्ता सामाईक ठेवला आहे. (२) गट नंबर 10/3 एक विहीर असून त्या विहिरीचे पाणी बाळासाहेब एकनाथ शिंदे ,व सतिश एकनाथ शिंदे, शारदा संभाजी शिंदे, शशिकला अंकुश शिंदे या सर्वांची दोन दोन दिवसाची पाणी सामाईक विहिरीवरील पाईप लाईन सामाईक वापरण्याच्या हक्कासह राहील. 3) गट नंबर 196/2, 196/3, 196/4 , या गट नंबर मध्ये दोन विहिरी असून त्या विहिरीचा पाणी ½ हिस्सा बाळासाहेब एकनाथ शिंदे व सतिश एकनाथ शिंदे यांचा सामाईक राहील आशाप्रकारे एकनाथ विश्वनाथ शिंदे व अरुणा सतिश शिंदे यांनी त्यांचे नावावरील क्षेत्राचे स्वप्निल सतिश शिंदे , साई बाळासाहेब शिंदेअ पा क बाळासाहेब शिंदे व अरुणा सतिश शिंदे यांचे नावावर सरस निरस मनाने जंगल वाहिवाटीप्रमाणे इतर हक्कातील शेरे कायम ठेऊन वाटप करून दिले आहे. असे अर्ज,100 रु चे स्टॅम्प पेपर वरील प्रतिज्ञापत्र/वाटणीपत्र,जबाब व महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग परीपत्रक क्र.0/3092/प्र.क/25 ल-6/ दिनांक 7 मे 1992 वरून नोंद केली.