सातबारा Watch

← घोयेगांव

Ferfar #2174 · घोयेगांव

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
63/3
Talathi
संतोष अशोक लचोरे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : आपेगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी ली आपेगाव, मु.पो,आपेगाव ता. कोपरगाव लिहुन देणार : गोपीनाथ केशव गव्हाळे रा. घोयेगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 63/3 क्षेत्र 0.2000 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.