सातबारा Watch

← भोजडे

Ferfar #4276 · भोजडे

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
426/2, 47/1
Talathi
विनोद रमेश ठेंगडे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : गौतम सह बॅक लि गौतमनगर लिहून घेणार : आश्‍वीनकुमार प्रल्‍हाद सिनगर व प्रल्हाद चागदेव सिनगर यांनी सर्व्हे क्रमांक : 426/2 तपशिल : दिनांक 03/08/2021 रोजी गौतम सह बॅक लि गौतमनगर कोपरगाव चा आश्‍वीनकुमार प्रल्‍हाद सिनगर यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. - 3525 सर्व्हे क्रमांक : 47/1 तपशिल : दिनांक 03/08/2021 रोजी गौतम सह बॅक लि गौतमनगर कोपरगाव चा आश्‍वीनकुमार प्रल्‍हाद सिनगर यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. - 3525 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला व मा.दुय्यम निबधक कोपरगाव यांचेकडील सूची क्र 2 दस्त क्र 7116/2026दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सूची क्र 2 वरून नोंद.