Ferfar #4282 · भोजडे
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 328/1
- Talathi
- विनोद रमेश ठेंगडे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
खातेदार मौजे भोजडे ता.कोपरगाव येथील खातेदार सिंधुबाई प्रभाकर ससाणे गट नं 328/1 क्षेत्र 2.91 हे आर पो.ख.0.01आकार 7.75 या क्षेत्राचे पुढिलप्रमाणे जंगल वहिवाटिनुसार आपआपसात सरसनिरस मनाने आमच्या कुटुंबात पती/पत्नी/ आई/वडील/भावा/भावात/बहिण/चुलते/चुलती/पुतणी/पुतणे यांच्यात सरसनिरस -मनाने खालील प्रमाणे वाटप केले असे.
संमती देणार; 1.प्रकाश प्रभाकर ससाणे रा.भोजडे
2.जयश्री सुभाष गदादे रा उरळी कांचन
3.माधवी रमेश टिळेकर रा कोपरगाव
4.उदय प्रभाकर ससाणे रा लोणी काळभोर
5.गीता नितीन गिरमे रा जेऊर पाटोदा
6.ज्योती दिलीप एकतपुरे रा माळीनगर सोलापूर यांनी सर्वांनी आप-आपसात संमती दिल्यावरून सिंधुबाई प्रभाकर ससाणे गट नं 328/1 क्षेत्र 2.91 हे आर पो.ख.0.01आकार 7.75 हे यांचा नावावरील क्षेत्र सरसनिरस मनाने/राजीखुशीने आमच्या कुटुंबात खालीलप्रमाणे प्रमाणे वाटप केले आहे.
तुषार अरविंदराव ससाणे गट नं 328/1 क्षेत्र 2.91 हे आर पो.ख.0.01आकार 7.75 संपूर्ण क्षेत्र
या प्रमाणे यांचे नावावर सरसनिरस -मनाने इतर अधीकारातील शेरे कायम ठेवून वाटप करून दिली अर्ज, जबाब,100/- रु चे स्टॅम्पपेपर वरील प्रतिज्ञापत्र/वाटणीपत्र, जबाब व महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग परिपत्रक क्र 0/3092/प्र क्र/25ल-6 दि 7 मे 1992 वरुन नोंद केली असे.