सातबारा Watch

← कान्हेगांव

Ferfar #3849 · कान्हेगांव

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
7/2
Talathi
रविंद्र पुंडलिक आचारी
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : कान्हेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि . लिहून घेणार : रोहिणी परसराम भाकरे यांनी सर्व्हे क्रमांक : 7/2 तपशिल : कान्हेगाव विकासो प्रपकघे - 2511 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.