Ferfar #3854 · कान्हेगांव
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 43/1/2/1
- Talathi
- रविंद्र पुंडलिक आचारी
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
मौजे कान्हेगाव ता कोपरगाव येथील बाजुस दाखल केलेल्या सं न 43/1/2/1 च्या जमीनीचे खातेदार यादवराव दामोदर आभाळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव हरीचंद्र दामोदर आभाळे ऐवजी यादवराव दामोदर आभाळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार कोपरगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.कावी/आरटीएस/805/2026 दि. 08/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 30/03/2016 मधील नोंदणी क्र.पी- M-15103089 अन्वये हरीचंद्र दामोदर आभाळे ऐवजी यादवराव दामोदर आभाळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .