सातबारा Watch

← सडे

Ferfar #3811 · सडे

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
377
Talathi
रविंद्र पुंडलिक आचारी
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : सडे विविध कार्यकारी सोसायटी सेवा सहकारी सोसायटी लि. लिहून घेणार : संजय रामभाऊ बारहाते यांनी सर्व्हे क्रमांक : 377 तपशिल : दिनांक 19/05/2021 रोजी सडे वि का से सह सो लि चा नानीबाई दामू बारहाते यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. - 3110 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.