सातबारा Watch

← वारी

Ferfar #5029 · वारी

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
326/1
Talathi
रोहिणी मोहन वानखडे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : वारी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली.वारी लिहून घेणार : भागीरथीबाई रावसाहेब टिक्कल यांनी सर्व्हे क्रमांक : 326/1 तपशिल : वारी वि का स सो प्र प क घे भागीरथी - 2094 वारी वि का स सो प्र प क घे भागीरथी - 2543 वारी वि का से सह सो लि वारी प्र प क घे भागीरथीबाई - 3340 दिनांक 28/05/2020 रोजी वारी विविध का.सह.सो.लि. चा भागीरथीबाई रावसाहेब टिक्कल यांच्या नावे र.रु.2000000/- कर्ज. - 3786 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.