सातबारा Watch

← वारी

Ferfar #5037 · वारी

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
358/5
Talathi
रोहिणी मोहन वानखडे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : वारी विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी मर्या., वारी ता कोपरगाव जि अहिल्यानगर ४१३७०८ लिहुन देणार : सुरेश हरीश्चंद्र कर्पे रा. वारी यांनी वारी विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी मर्या. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 358/5 क्षेत्र 1.0400 वर रक्कम रुपये 1200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.