Ferfar #5025 · धोत्रे
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 171
- Talathi
- विनोद रमेश ठेंगडे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
मौजे धोत्रे येथील अर्जदार बापू दगडु काटे यांनी अर्ज दिला कि गट नं 171 मधील इतर अधिकार्तील खातेदार हिराबाई दगडु काळे (काटे)या दि 18/04/2023 रोजी मयत झाल्या आहे.त्य वरून त्यांचे वारस बापू दगडू काटे ,शैला मुक्ताराम जाधव यांचे नावे अर्ज,जबाब,पंचनामा ,100 रु चे प्रतिज्ञापत्र मृत्यू दाखला व स्थानिक चौकशी वरून नोंद केली असे .