Ferfar #4335 · मढी बुद्रुक
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 52
- Talathi
- भगवान शिवराम मधे
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : गौतम सहकारी बँक ली गौतमनगर , गौतमनगर ता.कोपरगाव
लिहुन देणार : नानासाहेब माणिक गवळी रा. मढी बुद्रुक गट नंबर/ सर्वे नंबर 52 यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7266/20926 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.56 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नानासाहेब माणिक गवळी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सूची क्रमांक दोन वरून नोंद.