Ferfar #3776 · घारी
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
मे. सिव्हिल जज्ज साहेब सिनिअर डिव्हिजन कोपरगाव यांचे कोर्टात रे.मु.नं. 225/2013 व मा. तहसिलदार साहेब कोपरगाव यांचे कडिल क्रमांककावि/आरटीएस/865/2026 कोपरगाव दि. 09/10/2026 अन्वये
वादी - 1) शांतीलाल धनजी पवार
प्र.वादी - 1) धनजी किसन पवार 2) आप्पासाहेब धनजी पवार 3) शैलाबाईं सोमनाथ होन 4) सुनिता आप्पासाहेब होन यांच्यात तडजोड पुरसिस / सुलेनामा झाली खालील प्रमाणे त्याचा तपशील
वादी - 1) शांतीलाल धनजी पवार यांचे वाटपास आलेली मौजे घारी येथील मिळकत
सर्व्हे नं 202/2/1 एकुण क्षेत्र 0हे 80आर पैकी दक्षिण बाजुचे वाटणी क्षेत्र 0 हे. 80 आर
...............................................................................
वादी - 1) शांतीलाल धनजी पवार व प्र.वादी - 2) आप्पासाहेब धनजी पवार यांचे वाटपास आलेली मौजे घारी येथील मिळकत
सर्व्हे नं 10 एकुण क्षेत्र 0हे. 04आर पैकी शांतीलाल धनजी पवार वाटणी यांचे लागवडी योग्य क्षेत्र 0 हे. 02 आर पो.ख. 0.234 तसेच सर्व्हे नं 10 एकुण क्षेत्र 0हे. 04आर पैकी आप्पासाहेब धनजी पवार यांचे उर्वरित वाटणी लागवडी योग्य क्षेत्र 0 हे. 02 आर पो.ख. 0.234 सदर खाते सामाईक आहे
तसेच गट नं - 10 मध्ये एकत्र हिंदु कुंटुंबाचे उत्पन्नातुन एक बोअरवेल घेतलेले असुन या बोअरवेल व त्यांचे पाण्यामध्ये वादीचा व प्रतिवादी नं २ चा १/२ असा हिस्सा राहणार आहे असे आपसांत ठरलेले आहे.
...............................................................................
सर्व्हे नं 202/2/2 एकुण क्षेत्र 0.80 आर ही मिळकत मा वाटपान्वये प्रतिवादी नं 2 व यांना दयावयाची असे आपसांत ठरलेले आहे.
गट नं 208/1 क्षेत्र 0.60आर ही मिळकत प्र.वादी नं 2 यांची स्वकष्टार्थीत स्वतंत्र मिळकत आहे ती प्र.वादी नं 2 यांचेकडे मालकी हक्काने कब्जात असुन ती त्यांचेकडेच राहणार आहे.
...............................................................................
वादी - 1) शांतीलाल धनजी पवार यांचे वाटपास आलेली मौजे घारी येथील मिळकत
सर्व्हे नं 208/5 एकुण क्षेत्र 0हे 40आर पैकी वाटणी क्षेत्र 0 हे. 40 आर
...............................................................................
प्र.वादी - 2) आप्पासाहेब धनजी पवार यांचे वाटपास आलेली मौजे घारी येथील मिळकत
सर्व्हे नं 208/7 एकुण क्षेत्र 0हे 40आर पैकी वाटणी क्षेत्र 0 हे. 40 आर
..............................................................................
दर दाव्यातील प्रतिवादी नं ३ ही वादी व प्रतिवादी नं २ ची बहिन आहे तीचे एकत्र कुंटुंबात लग्न करून दिल्याने प्रतिवादी नं ३ हीस दाव्यातील मिळकतीमध्ये हिस्सा मागणे नाही. प्रतिवादी नं ३ ने तिचा हिस्सा स्वखुषीने सोडुन दिलेला आहे. येणेप्रमाणे वाटप झाले असुन वरील प्रमाणे कोर्टहुकुम नाम्याप्रमाणे व मा. तहसिलदार साहेब यांचे कडिल आदेशा प्रमाणे नोंद.
सदर नमुद केलेल्या स. नं 202/2/1 , 202/2/2 हे स. नं ३७७५ या फ़ेरफ़ार मध्ये घेण्यात आली आहे.