सातबारा Watch

← देर्डे कोऱ्हाळे

Ferfar #6955 · देर्डे कोऱ्हाळे

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-07-30
Objection until
2026-08-14
Certified
—
Gat / Survey
312/1
Talathi
भगवान शिवराम मधे
First seen
43h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/07/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/07/2026, गहाणखत लिहुन घेणार : पंजाब नँशनल बँक शाखा शिर्डी ता राहाता गहाणखत लिहुन देणार : उद्धव अर्जुनराव शिलेदार रा. देर्डे कोऱ्हाळे यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 5041-2026 दिनांक 29/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 312/1 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उद्धव अर्जुनराव शिलेदार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.