सातबारा Watch

← मढी खुर्द

Ferfar #4054 · मढी खुर्द

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
22
Talathi
भगवान शिवराम मधे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : गौतम सहकारी बँक ली गौतमनगर , गौतमनगर ता.कोपरगाव लिहुन देणार : नानासाहेब माणिक गवळी रा. मढी खुर्द गट नंबर/ सर्वे नंबर 22 यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7266/2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.88 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नानासाहेब माणिक गवळी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सूची क्रमांक दोन वरून नोंद.