Ferfar #4056 · मढी खुर्द
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 79/1
- Talathi
- भगवान शिवराम मधे
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : श्रीपतराव गवळी वि का सह से सोसायटी ली , मढी खु ता.कोपरगाव
लिहुन देणार : अमोल सुरेश गवळी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 79/1 क्षेत्र 1.00 वर रक्कम रुपये 5000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.