सातबारा Watch

← पोहेगाव बुद्रुक

Ferfar #9374 · पोहेगाव बुद्रुक

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
232
Talathi
आण्णा काशिनाथ वाघ
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पोहेगांव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत कोपरगांव शाखा पोहेगांव - गहाणखत लिहुन देणार : प्रभाकर नाना आवारी रा. पोहेगाव बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7334-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 232 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रभाकर नाना आवारी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.