सातबारा Watch

← पोहेगाव खुर्द

Ferfar #3642 · पोहेगाव खुर्द

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
117/4
Talathi
आण्णा काशिनाथ वाघ
First seen
2d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026 लिहुन घेणार : मा .आ .दादासाहेब शहाजी रोहमारे पोहेगाव खुर्द सोसायटी, पोहेगाव लिहुन देणार : संगिता बाळासाहेब औताडे रा. पोहेगाव खुर्द यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 117/4 क्षेत्र 0.2000 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.