Ferfar #3711 · बहादरपूर
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 226
- Talathi
- आण्णा काशिनाथ वाघ
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज
हक्कसोड लिहून देणार : 1)भानुदास विठ्ठल गाडेकर 2)मंगल चंद्रभान गाडेकर 3)माधुरी चंद्रभान गाडेकर 4)विकास चंद्रभान गाडेकर रा.बहादरपूर ता कोपरगाव यांनी हक्कसोड
हक्कसोड लिहून घेणार :श्री प्रशांत गोपीनाथ गाडेकर रा बहादरपूर ता कोपरगाव यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्र 7063/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे विना मोबदला घेऊन गट नं 226 एकूण क्षेत्र 0.64 हे आर पैकी लिहून घेणार यांचे क्षेत्र 0 हे.30 आर आकार 0.50 रु पै हक्कसोडपत्र करून देणाराचे इतर अधिकारातून नाव कमी करून हक्कसोडपत्र करून दिले. सूची 2 वरून नोंद.