सातबारा Watch

← रांजणगाव देशमुख

Ferfar #8635 · रांजणगाव देशमुख

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
937, 939
Talathi
हरीप्रसाद बाबुराव माळी
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 खातेदार प्रमिला सोपान गव्हाणे , सचिन सोपान गव्हाणे ,विक्रम सोपान गव्हाणे ,जयश्री रविंद्र पाडेकर यांनी महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 149 अन्वये लेखी अर्ज दिला की प्रमिला सोपान गव्हाणे , सचिन सोपान गव्हाणे ,विक्रम सोपान गव्हाणे ,जयश्री रविंद्र पाडेकर यांच्या नावावरील मौजे रांजणगांव देशमुख येथिल जमिन 1) सर्व्हे / गट नंबर 937 क्षेत्र 0 हे 42 आर. पो.ख. 0 हे 01 आर आकार 0.60 पैसे 2) सर्व्हे / गट नंबर 939 क्षेत्र 0 हे 53 आर. पो.ख. 0 हे 03 आर आकार 0.67 पैसे या क्षेत्रा पैकी पुढीलप्रमाणे जंगल वहिवाटीप्रमाणे आपआपसात कौंटुबिक व्यवस्थापनासाठी खालीलप्रमाणे सरस निरस मनाने भाऊ यांस जंगल वहिवाटीप्रमाणे वाटप केले असे ते पुढीलप्रमाणे 1)विक्रम सोपान गव्हाणे यांना जमिन सर्व्हे/गट नंबर 937 क्षेत्र 0 हे 42 आर पो.ख. 0 हे 01 आर आकार 0.60 रु.पै . व जमिन सर्व्हे/गट नंबर 939 क्षेत्र 0 हे 23 आर पो.ख. 0 हे 02 आर आकार 0.30 रु.पै 2)सचिन सोपान गव्हाणे यांना जमिन सर्व्हे/गट नंबर 939 क्षेत्र 0 हे 30 आर पो.ख. 0 हे 01 आकार 0.37 रु.पै आशा प्रकारे प्रमिला सोपान गव्हाणे , सचिन सोपान गव्हाणे ,विक्रम सोपान गव्हाणे ,जयश्री रविंद्र पाडेकर यानी त्यांचे नावावरील क्षेत्राचे वरील प्रमाणे सरस निरस मनाने जंगल वाहिवाटीप्रमाणे इतर हक्कातील शेरे कायम ठेऊन वाटप करून दिले आहे.असे अर्ज,500 रु चे स्टॅम्प पेपर वरील वाटणीपत्र / स्वयंघोषणापत्र ,जबाब व महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग परीपत्रक क्र.0/3092/प्र.क/25 ल-6/ दिनांक 7 मे 1992 वरून नोंद केली.