सातबारा Watch

← मल्हारवाडी

Ferfar #1692 · मल्हारवाडी

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
128/5
Talathi
गटकळ किशोर मधुकर
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार :- मनेगाव वि. कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मार्यादित मनेगाव लिहून घेणार :-रामनाथ भाऊसाहेब कांदळकर रा. मल्हारवाडी मौजे मल्हारवाडी येथील गट क्र. 128/5 मधील क्षेत्र 1.95 हे. आर आकार 2.50 रु. पैसे वरील मनेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मार्यादित मनेगाव चा बाजा दिनांक 19/10/2026 च्या सोसायटीच्या पत्रावरून कमी केला मनेगाव सोसायटीच्या पत्रावरून नोंद.