Ferfar #43199 · कोपरगांव
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 215/80
- Talathi
- हासे प्रशांत शांताराम
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:- नसरीन शरीफ शेख ,नसीम हुसेन सय्यद ,आफरीन इलियास सय्यद ,यासमीन जब्बार शेख यांचे तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. अझरुद्दीन हुसेन सय्यद ,मजहरअली हुसेन सय्यद, अझरुद्दीन हुसेन सय्यद रा. कोपरगांव (खाता क्रमांक 10888) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 215/80 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5517 हे.आर ख.0.09 हे.आर पैकी क्षेत्र 0.0203 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मुसा चांद शहा ,रशिदा मुसा शहा (खाता क्रमांक :-24981)गट/सर्व्हे क्रमांक 215/80 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0203 हे.आर दुय्यम निंबधक कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4560 दिनांक 14/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 415000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद