सातबारा Watch

← कोपरगांव

Ferfar #43354 · कोपरगांव

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
215/80
Talathi
हासे प्रशांत शांताराम
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- नसरीन शरीफ शेख ,नसीम हुसेन सय्यद ,आफरीन इलियास सय्यद ,यासमीन जब्बार शेख यांचे तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. अझरुद्दीन हुसेन सय्यद ,मजहरअली हुसेन सय्यद, अझरुद्दीन हुसेन सय्यद रा. कोपरगांव (खाता क्रमांक 10888) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 215/80 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5517 हे.आर ख.0.09 हे.आर पैकी क्षेत्र 0.0092 हे.आर.चौ.मी (92.90 चौमी) हे त्यांनी लिहुन घेणार : अश्पाक इब्राहीम शेख ,असलम नुर शाह (खाता क्रमांक :-24983)गट/सर्व्हे क्रमांक 215/80 क्षेत्र 0.0092 हे.आर.चौ.मी दुय्यम निंबधक कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5230 दिनांक 04/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 140000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद