Ferfar #43712 · कोपरगांव
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 118/27/हि
- Talathi
- हासे प्रशांत शांताराम
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : धनश्री महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत कोपरगांव
गहाणखत लिहुन देणार : रफिक रशीद बागवान रा. कोपरगांव यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6828-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 950000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118/27/हि क्र 1/भुखंड क्रमांक 1 क्षेत्र 1.4496 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रफिक रशीद बागवान यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 950000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
118/27/हि क्र 1/भुखंड क्रमांक 1