सातबारा Watch

← कोपरगांव

Ferfar #43721 · कोपरगांव

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
228/1/4
Talathi
हासे प्रशांत शांताराम
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ए यु स्मॉल फायनान्स बँक लि. शाखा कोपरगांव गहाणखत लिहुन देणार : शंकर मुरलीधर मोरे रा. कोपरगांव यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6841-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 228/1/4 क्षेत्र 1.3840 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकर मुरलीधर मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : गोविंद शंकर मोरे (खाता क्रमांक :- 23428) , कृष्णा कम्प्युटर्सचे फार्म प्रो प्रा शंकर मुरलीधर मोरे (खाता क्रमांक :- 23428) ,