Ferfar #43747 · कोपरगांव
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 141/1
- Talathi
- हासे प्रशांत शांताराम
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : साई संजीवनी को-ऑप बँक लि. कोपरगांव
गहाणखत लिहुन देणार : रघुनाथ माधवराव आढाव रा. कोपरगांव यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6962-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 141/1 क्षेत्र 1.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रघुनाथ माधवराव आढाव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.