सातबारा Watch

← कोपरगांव

Ferfar #43748 · कोपरगांव

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
141/2
Talathi
हासे प्रशांत शांताराम
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : साई संजीवनी को-ऑप बँक लि. कोपरगांव गहाणखत लिहुन देणार : रघुनाथ उर्फ बाळासाहेब माधवराव आढाव रा. कोपरगांव यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6963-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 141/2 क्षेत्र 0.6900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रघुनाथ उर्फ बाळासाहेब माधवराव आढाव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.