सातबारा Watch

← कोपरगांव

Ferfar #43751 · कोपरगांव

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
हासे प्रशांत शांताराम
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026खरेदीखत- लिहुण देणार – 1)पंकज अशोकलाल लोढा तर्फे तुषार शामराव आहेर लिहुण घेणार – 1)गुरुदास अनिल लोखंडे मौजे कोपरगाव येथील स. नं.13/1व 3हिस्सा क्र.5/ॲमिनिटी स्पेस क्षेत्र 2782.83 चौ.मी.आकार 278.28 रु.पै. यात इमारत असुन त्या इमारतीमधील तळ मजल्यावरील गाळा नंबर 40 क्षेत्र 9.46 चौ.मी. रुपये 360000/- घेउन मा. सह. दु. नि. कोपरगाव यांचे समोरील खरेदी दस्त क्र 5961 दि.04/09/2026 प्रमाणे खरेदीखत केले. खरेदीखताची इतर अधिकारात नोंद केली. सुची क्र.2 वरुन नोंद केली असे. 13/1 व 3/हिस्सा क्र 5/ॲमेनिटी स्पेस