Ferfar #43752 · कोपरगांव
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 109/10/1
- Talathi
- हासे प्रशांत शांताराम
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
खरेदीखत-
लिहुण देणार – 1) प्रदीप श्रीराम डागा 2) प्रमिला प्रदीप डागा
लिहुण घेणार – 1)विकी मनोहर खोले
मौजे कोपरगाव येथील स. नं.109/10/1 क्षेत्र 500.00 चौ.मी.आकार 346.00 रु.पै. यात इमारत असुन त्या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील सदनिका नं.03 क्षेत्र 42.00 चौ.मी. रुपये 2000000/- घेउन मा. सह. दु. नि. कोपरगाव यांचे समोरील खरेदी दस्त क्र 363 दि.21/01/2025 प्रमाणे खरेदीखत केले. खरेदीखताची इतर अधिकारात नोंद केली. सुची क्र.2 वरुन नोंद केली असे.