सातबारा Watch

← कोपरगांव

Ferfar #43755 · कोपरगांव

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
13/1
Talathi
हासे प्रशांत शांताराम
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ बड़ौदा शाखा वारी ता कोपरगाव गहाणखत लिहुन देणार : रोहिणी संदीप नरोडे रा. कोपरगांव यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7017-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2950000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/1 व 3/हिस्सा क्र 146/प्लाँट क्र 143 क्षेत्र 1.3325 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोहिणी संदीप नरोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2950000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 13/1 व 3/हिस्सा क्र 146/प्लाँट क्र 143