सातबारा Watch

← कोपरगांव

Ferfar #43757 · कोपरगांव

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
215/80
Talathi
हासे प्रशांत शांताराम
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026 फेरफाराचा दिनांक:- 12-10-2026 लिहुन देणार:- अझरुद्दीन हुसेन सय्यद ,आफरीन इलियास सय्यद ,नसरीन शरीफ शेख ,नसीम हुसेन सय्यद ,मजहरअली हुसेन सय्यद ,यासमीन जब्बार शेख - - -रा. कोपरगांव(खाता क्रमांक10888) यांचे गट/सर्व्हे क्रमांक215/80, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6229 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0077 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : समीर आयास कुरेशी , (खाता क्रमांक :-24908)गट/सर्व्हे क्रमांक 215/80 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0077 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5220 दिनांक 04/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर सुची क्र 2 वरुन नोंद दाखल केले.