सातबारा Watch

← कोपरगांव

Ferfar #43777 · कोपरगांव

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
36/2/17/2/4
Talathi
हासे प्रशांत शांताराम
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कोपरगांव गहाणखत लिहुन देणार : गजानन रामभाऊ सोळंके रा. कोपरगांव यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7112-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36/2/17/2/4 क्षेत्र 1.7718 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन रामभाऊ सोळंके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.